AUTHORISED TRAVEL PASS DURING LOCKDOWN
लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यांमध्ये जाता यावे यासाठी गाइडलाइन्स जारी केली आहे. पाहू या, काय म्हणते ही गाइडलाइन...
१. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या कामासाठी नोडल प्राधिकरणाची स्थापना करतील. या प्राधिकरणाचे अधिकारी आपापल्या ठिकाणी अडकलेल्या लोकांची नोंदणी करतील. ज्या राज्यादरम्यान लोक स्थलांतर करणार आहेत, तेथील अधिकारी एकमेकांशी संपर्क साधतील आणि लोक हा प्रवास कसा करतील याबाबत निश्चित धोरण आखतील.
२. ज्यांना जाण्याची इच्छा आहे त्यांची स्क्रीनिंग केली जाईल. त्यांच्यात कोविड -१९ ची कोणतीही लक्षणे न दिसल्यास त्यांना जाण्याची परवानगी दिली जाईल.
३. अडकलेल्या लोकांच्या प्रवासासाठी बसेस वापरल्या जाऊ शकतात. बसेसचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनुसार लोकांना बसमध्ये बसवले जाईल.
४. कोणतेही राज्य या बसेसना त्याच्या हद्दीत प्रवेश करण्यापासून रोखणार नाही आणि त्यास जाऊ देण्यात येईल.
५. गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत लोकांची तपासणी केली जाईल. बाहेरून आलेल्या लोकांना फिरण्याची परवानगी असणार नाही. त्यांना थेट होम क्वारंटीन व्हावे लागेल. गरज भासल्यास त्यांना रूग्णालयात किंवा आरोग्य केंद्रांमध्ये देखील दाखल केले जाऊ शकते. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाईल.

६. अशा लोकांना आरोग्य सेतू हे अॅप वापरावे लागेल. याद्वारे त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल.
DOWNLOAD AAROGYA SETU APP.
कोनोनाच्या पार्श्वभूमीवर वाढवलेल्या लॉकडाउनमुळे सर्वांचा खोळंबा बघता राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयाला अनुसरून जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे ऑनलाईन फॉर्म स्वीकारून नागरिकांना परवाना (पास) उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अमरावती जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या व अमरावती जिल्हयामध्ये येणाऱ्या विस्थापीत कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी
खाली दिलेल्या
लिंक वर क्लिक करून आपली स्वतःची माहिती भरावी.
सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे, हि विनंती.
संपर्क क्रमांक
1800 233 6396
Information Source - www.amravati.gov.in
- आरोग्य सेतू एप कैसे इस्तेमाल करे ?
- खुदका कोरोना मास्क घरपे कैसे बनाये ?
- किसान क्रेडीट कार्ड - जाने संपूर्ण प्रक्रिया 2021 ?
- जाने कैसे बनता है हाफ टिकट एस .टी . पास ? क्या दास्तेवज चाहिये ? कैसे आवेदन करे ?
- जाने क्या है स्वावलंबन कार्ड ? कैसे पाये इसका लाभ ? नयी योजना 2020 ?
- fastag क्या है ? क्या ये हमे लगाना जरुरी है ? पुरी जानकारी
- नयी सरकारी योजना के बारे मे जाने , लाईक करे इस फेसबुक पेज को .
वैभव ट्रेडर्स एंड सेतु सुविधा केंद्र , अमरावती
ब्लॉग और सोशल मिडिया पर हमसे जुडे .
नयी सरकारी योजनाए और जानकारी , सीएससी , सेतु एवं महा ई सेवा केंद्र सम्बंधी नए अपडेट्स अब घर बैठे एक क्लिक पर.
पसंद आये तो LIKE, SHARE , FOLLOW और COMMENT ज़रूर करे.
Blog & Website - https://setumitra.blogspot.com/?m=1
Facebook page - https://www.facebook.com/setuamravati
Google search - https://g.co/kgs/hHNk6s
Google Location - https://goo.gl/maps/73iXGLRS8MPMc7a59
Google Review - https://g.page/setuamravati/review
Whatsapp Chat - https://wa.me/918208776568
Facebook group - https://www.facebook.com/groups/vaibhavtraders/
Pintarest - https://www.pinterest.com/setumitra
Twitter - https://twitter.com/setuamravati
Youtube Channel - https://www.youtube.com/channel/UCpxocPgCd7PvsR8PItoJluw
India Mart Catelogue - https://www.indiamart.com/vaibhav-traders-setu-suvidha-kendra/
Just Dial Catelogue - https://www.jdmart.com/GOJ-QFV1619097090?skip
Wahtsapp Catelogue - https://wa.me/c/918208776568
Facebook Public Group (Amravati Business UP TO DATE)
कृपया शेयर करे और दुसरो को मदत करे.
Tags:
Government Scheme