E Token for Purchase of Liquor in Maharashtra - मद्य खरेदी टोकन परवाना महाराष्ट्र करीता
FULL PROCESS and DETAILS
etoken-liquor-lockdown-maharashtra |
{tocify} $title={table of Containts}
मद्य होम डिलिव्हरी आणि ऑनलाइन विक्रीची आवश्यकता असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Maharashtra State MahaExcise Department) वरिष्ठ अधिकार्यांनी या बाबत काही निर्णय घेतले आहे , “पुणे मेट्रोपॉलिटन मध्ये आम्ही ई-टोकन प्रणाली चालवू त्यानंतर राज्यभर त्याचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात येईल. असे या अधिकार्यांनी येथे नमूद केले आहे , त्या प्रमाणे महाराष्ट्र मधील बरेच शहरात हि सुविधा लागू झाली आहे किवा ती लागू करण्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहे.\
महाराष्ट्र सरकारने राज्यात दारू विक्रीसाठी ई-टोकन प्रणाली सुरु केली आहे. आता पुणे मध्ये हि प्रणाली चालू आहे काही दिवसात मुंबई, नागपूर आणि इतर शहरांमध्ये येऊ शकते. तर महाराष्ट्र राज्यात दारूच्या दुकानांमध्ये वाढती गर्दीमुळे उत्पादन शुल्क विभाग आता अधिकृत पोर्टलमार्फत टोकन प्रणाली लागू केली आहे. तर, सर्व उमेदवारांना अल्कोहोल ई-टोकन मिळवण्यासाठी स्वत: ची नोंदणी करावी लागेल. नोंदणी कशी करावी या बाबत माहिती आपण येथे बघू ..........
महाराष्ट्र सरकार mahaexcise या यंत्रणे कडून प्रायोगिक तत्वावर राज्यात दारूची ई-टोकन प्रणाली राबवत आहे आणि पुण्यामध्ये ती सुरु सुद्धा केली आहे. आणि लवकरच अल्कोहोलची होम डिलीव्हरी सुद्धा सुरू होईल.
LIQUOR E TOKEN DEMO PASS |
होणारी गर्दी बघता जवळपास सर्वच महानगरपालिकेने सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दी कमी करण्यासाठी आणि सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासन दारूचे ई-टोकन ऑनलाईन प्रणाली जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.- कोणालाही दारू खरेदी करायची इच्छा असल्यास त्याने आपला token नंबर दाखवणे आवश्यक आहे.
- नोंदणीनंतर ई-टोकन आपल्या समोर टाईम स्लॉट दाखविला जाईल. ज्यांना मद्य खरेदी करायची आहे ते अधिकृत वेब पोर्टलवरून www.mahaexcise.com महाराष्ट्रत दारूच्या ई-टोकनसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
- आपण होम डिलिव्हरी देखील मागू शकता.पण या करीता सरकारची काही अधिकृत गाईडलाईन अजून जरी झालेली नाही .
ई टोकन भरताना आवश्यक असणार्या बाबी -
Documents Required of Liquor E-Token
- Mobile Number (मोबाइल नंबर)
- Name (नाव)
- Pincode (पिन कोड)
- your Nearest Shop (आपले जवळचे दुकान निवडा)
आपण स्वतः या ई टोकन ला भरू शकता , बघुया कश्या प्रकारे ते ......
Process to Apply for Liquor E Token in Maharashtra by your own?
Some steps to follow -
Step 2: नंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे एक अर्ज दिसेल त्या मध्ये आपला Mobile Number, आपले Name, District Name(काही district प्रलंबित ) आणि Pin Code टाकावा लागेल आणि submit बटनावर क्लिक करावे.
Step 3: नंतर तुम्हाला Type of Liquor select करावा लागेल त्यामध्ये तीन पर्याय असतील foreign Liquor(FL. II), Beer and Wine(FL. BL. II), Country Liquor या पर्याय पैकी एक पर्याय निवडावा.
Step 4: तुम्हाला आणि नंतर submit बटनावर क्लिक करावे आणि नंतर submit बटनावर क्लिक करात्यानंतर तुम्हाला तुमच्या शेजारील पिन कोड नुसार आपल्याला एरिया शॉप लिस्ट दिसेल (AREA WISE ) त्या पैकी तुम्हाला हव्या त्या आणि जवळच्या दुकानावर View Slot पर्यायावर क्लिक करावे.
Step 5: आता तुम्हाला आत Select Your Time Slot म्हणजेच तुम्हाला आता time select करावा लागेल हिरवा रंग ज्यावर असेल तो स्लॉट रिकाम असेल. हिरव्या पर्याय select करावा व आपली वेळ बुक करावी.
Step 6: हिरवा पर्यायावर select केल्यानंतर तुम्हाला तुमचे token खाली दिल्या प्रमाणे दिसेल. अशा प्रकारे तुम्ही हे registration करून आपल्याला मिळणाऱ्या सोयीचा लाभ घेऊ शकता.
- 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास अल्कोहोल ई-टोकन मिळू शकणार नाही , वयाचे 21 वर्ष पूर्ण हवे तरच दारूचे ई-टोकन मिळेल.
- दारूचे ई-टोकन वापरण्यासाठी तुम्हाला दिलेल्या e token वर जी वेळ नमूद असेल त्या वेळेतच आपण याचा उपयोग करू शकतो.
- वेबसाईट मर्यादा किवा वापर मर्यादा सध्या तरी एका तासामध्ये जास्तीत जास्त 50 टोकन बुक करण्याची आहे . वेळ निश्चित नाही .
संबंधित माहिती व मिळणारया टोकनचा गैर मार्ग किवा प्रकार साथी उपयोग करू नए.