CSC Olympiad - सी एस सी ओलम्पियाड

CSC Olympiad - सी एस सी ओलम्पियाड - एक बेहतरीन सर्विस CSC Olympiad Exam
Enroll Now -------


CSC olymiad - Exam Poster
CSC olymiad - Exam Poster 

Olympiads Registration CSC Process -----

CSC केंद्र चालकांसाठी तसेच पालकांसाठी  सुवर्ण संधी

केंद्र शासनाच्या NCRT मान्यता प्राप्त Olympiad कोर्स आता CSC पोर्टलवर. Olympiad कोर्स आता आपल्या जवळच्या CSC सेंटर वर उपलब्ध .आजच जाऊन या कोर्स मध्ये आपली नोंद करून घ्या.

1) काय आहे Olympiad कोर्स ? चला जाणून घेऊया .........

 Olympiad हि एक स्पर्धा परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात येते . हि स्पर्धा परीक्षा पूर्ण पणे शालेय शिक्षणावर आधारित असते. विविध स्वतंत्र संस्था याचे आयोजन करतात पण आजची ग्रामीण भागातील परिस्थिती बघता IT मंत्रालया मार्फत CSC (Common Service Center) द्वारा नाममात्र शुल्क भरून हा आपल्या CSC पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे.

2) विद्यार्थ्यांसाठी Olympiad  परीक्षेचे फायदे .

★ विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.

★विद्यार्थ्यांच्या सृजन शिलतेचे आकलन होते.

★ विद्यार्थ्यांना नाविन्य पूर्ण विचार करण्याची प्रेरणा मिळते.

★विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.

★ विद्यार्थ्यांची योग्यता तसेच एखाद्या विशिष्ठ विषयाच्या ज्ञानाची चाचणी चाचणी घेऊन त्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षे साठी तयार करण्यात येते.

★ पालकांना विद्यार्थ्यांचा कल लक्षात येतो.

★ शाळा स्तरापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागते.


Eligibility for CSC Olympiad Registration -----

वर्ग मर्यादा - 3 री ते 12 वी  पर्यंत.

आतापर्यंत हा कोर्स फक्त शहरी भागांपुरते मर्यादित होते पण आता आपल्या csc केंद्रा च्या मार्फत या हा कोर्स ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे तरी सर्वांनी या कोर्स ची मार्केटिंग करून ज्यास्तीत ज्यास्त पालकांपर्यंत व विद्यार्थ्यां पर्यंत माहिती द्यावी.

कोर्स फी - 125 rs | VLE मोबदला - 35 rs


Registration through CSCs is open for All Olympiads ---


  • CSC Academy - National Science Olympiad - CANSO
  • CSC Academy - National Mathematics Olympiads - CANMO
  • CSC Academy - National English Olympiad - CANEO
  • CSC Academy - National Hindi Olympiad - CANHO


Last date of registration - 1st August 2020

CANSO, CANMO, CANEO Mock Test will be available from 15 May 2020

Online Test date of final olympiad will be announced in first week of August 2020


How to Register CSC Olympiad ?

www.cscolympiads.in

OLYMPIAD STUDENT -

👉 Register केले बरोबर त्या Student ला एक ID & Password 24 तासाच्या आत मध्ये त्यांच्या मोबाईल वर मिळेल.

👉 विद्यार्थी Login करुन Study, Assignment, Mock Test अशा बऱ्याच गोष्टींचा आनंद व अनुभव सुद्धा घेईल.

👉 काही महिन्यात त्या Student ची परीक्षा आपल्या तालुक्यातील CSC Academy मध्ये घेण्यात येईल.

👉 सर्व विद्यार्थ्यांना Certificate देऊन गौरविण्यात येईल.

CSC कडून जे top Ranker असतील त्यांना 51000rs चे पारितोषिक आहे

Process registration certificate Benefit comission
CSC olyampiyad service 


ह्या लिंक वर क्लिक  - http://exam.cscacademy.org/centre करून किमान 2 students add करा.
Per subject 125rs fee आहे
35rs VLE commission आहे
हे commsion प्रत्येक महिन्याच्या पहिल्या week मध्ये जमा होणार
 5 mock टेस्ट सोडविण्यासाठी मिळतात.





पालकांसाठी/विद्यार्थायांसाठी सूचना - 

CSC केंद्र कडून registration झाल्यावर आपणाला वर दिलेल्या लिंक वर जायचे आहे व आपला ID व password टाकून LOGIN करून घ्यायचे आहे.
Login ID हा आपला मोबाईल नंबर असेल .
व password हा मुलाची जन्म तारीख हा आहे.

LOGIN केल्या नंतर आपण आपला PASSWORD बदलून घेणे.
टेस्ट history मध्ये जाऊन आपण TEST देऊ शकता.  




येथे आपण नोंदणी करू शकता - 

VAIBHAV TRADERS and SETU SUVIDHA KENDRA
Shop No 13 , Mahatma Fule Complex , Infront Of Abhiyanta Bhavan , Shegaon Naka, Amravati 444603

MOB no - 8208776568

Vaibhav Mendhe

Central and State Government Approved Central Gov. License - 560653600011 State Gov. License - 82503400980269057891 Banking License Number - 1A731464 SBI HDFC ICIC Bank Grahak Seva Kendra Aaple Sarkar Seva Kendra / Setu Suvidha Kendra / Customer Service Point / CSP / Grahak Seva Kendra / Passport and Pan Card Center / PAYTM payments Bank (deposit,withdrawal) / Aadhar Center / Stationery and Paper Supplier / Copiers (Xerox) Printing Services / MSEB Mahavitran Bill Collection Center / LIC Premium / Loan / EMI collection Center / Aadhar pay services / online forms / KYC Center / Defence Ministry Ex-Serviceman Center / MSRTC Smart card Half Ticket (ST Smart card Center) / Fastag - Electronic Toll collection system Paytm KYC Center Karja Mafi 2021

Post a Comment

Please Do Not Post Any Spam Link , Adult Content , Political Content,illegal activities,against Government or any person ,Misleading Content, Abuse or Abusive Language , Teasing content in Comment, Posting such content or comments leads to take legal actions against on you, Thanking you......

Previous Post Next Post